RBI Grade B Officer Bharti 2024 | भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत 94 जागांसाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

RBI Grade B Officer

RBI Grade B Officer Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

RBI Grade B Officer Bharti 2024
RBI Grade B Officer Bharti 2024

RBI Grade B Officer Bharti 2024 Details

👮‍♂️ पदाचे नाव :- 

  • ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल
  • ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPR
  • ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM

📝 एकूण जागा :- 94 जागा

📝 पदानुसार जागा :-

अ. नं.पदाचे नाव जागा 
1ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल66
2ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPR21
3ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM07

 Eligibility Criteria For RBI Grade B Officer Bharti 2024

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPRअर्थशास्त्रात/वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/वित्त” हे प्रमुख विषय आहेत
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics / Mathematical Statistics / Mathematical
Economics/ Econometrics/ Statistics & Informatics / Applied Statistics &
Informatics) किंवा गणित पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) किंवा पदव्युत्तर पदवी (Data Science / Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics) किंवा 60% गुणांसह पदवी (Data Science/ AI / ML / Big Data Analytics) किंवा 55% गुणांसह PGDBA

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

💵 वेतन :- नियमानुसार 

📆 वयोमर्यादा :- 21 ते 30 वर्षे

📆 वयोमर्यादेत सूट :-

  • एससी / एसटी प्रवर्ग – 05 वर्षे सूट असेल
  • ओबीसी प्रवर्ग – 03 वर्षे सूट असेल

📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 01 जुलै 2024

💵 अर्ज शुल्क :- 

  • जनरल / ओबीसी / ईडबल्यूएस – 1003/- रुपये
  • एससी / एसटी / पीडबल्यूडी – 118/- रुपये

अर्जाची शेवटची तारीख :- 16 ऑगस्ट 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

📆 परीक्षा :- 08,14 सप्टेंबर व 19, 26 ऑक्टोबर 2024

ही भरती पण वाचा :- 

RBI Grade B Officer Bharti 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://www.rbi.org.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 16 ऑगस्ट 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment