MFS Admission 2024 | महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2024-25

WhatsApp Group Join Now
Instagram Account Follow Me

MFS Admission 2024

MFS Admission 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

MFS Admission 2024
MFS Admission 2024

MFS Admission 2024 Details

👮‍♂️ कोर्सचे नाव :-

  • अग्निशामक (फायरमन) कोर्स
  • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स

📝 एकूण जागा :- 40+ जागा

📝 उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स) :-

अ. क्र.कोर्सचे नावजागा कालावधी
1अग्निशामक (फायरमन) कोर्स06 महिने
2उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स4001 वर्षे

 Eligibility Criteria For MFS Admission 2024

📑 शैक्षणिक पात्रता :-

पद पात्रता 
अग्निशामक (फायरमन) कोर्सउमेदवार 50 टक्के गुणांनी दहावी पास असावा (एससी / एसटी / एनटी / व्हीजेएनटी / ओबीसी / एसबीसी / ईडब्ल्यूएस 45 टक्के गुण)
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्सउमेदवार 50 टक्के गुणांनी पदवीधर असावा (एससी / एसटी / एनटी / व्हीजेएनटी / ओबीसी / एसबीसी / ईडब्ल्यूएस 45 टक्के गुण)

शारीरिक पात्रता :-

कोर्सचे नावउंची वजन छाती 
अग्निशामक (फायरमन) कोर्स165 सेमी50 किलो81/86 सेमी
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स165 सेमी50 किलो81/86 सेमी

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा

📆 वयोमर्यादा :-

अ. नं.कोर्सचे नाव वयोमर्यादा
1अग्निशामक (फायरमन) कोर्स18 ते 23 वर्षे
2उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स18 ते 25 वर्षे

📆 वयोमर्यादेत सूट :-

  • एससी / एसटी प्रवर्ग – 05 वर्षे सूट असेल
  • ओबीसी प्रवर्ग – 03 वर्षे सूट असेल

📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 15 जून 2024

💵 अर्ज शुल्क :-

कोर्सचे नाव खुला प्रवर्गराखीव प्रवर्ग
अग्निशामक (फायरमन) कोर्स600/- रुपये500/- रुपये
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स750/- रुपये600/- रुपये

अर्जाची शेवटची तारीख :- 15 ऑगस्ट 2024

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

📝 शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी :- 23 सप्टेंबर 2024 पासून

💻 परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल

ही भरती पण वाचा :- 

MFS Admission 2024 Notification PDF

💻 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
📝 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :- 

  1. सदर भरतीसाठी https://mahafireservice.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
  2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 15 ऑगस्ट 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  3. उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
  4. उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
  5. अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment