ITBP
ITBP Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
ITBP Bharti 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल (Education & Stress Counselor)
📝 एकूण जागा :- 112 जागा
📝 पदानुसार जागा :-
- हेड कॉन्स्टेबल (Education & Stress Counselor) – 112 जागा
Eligibility Criteria For ITBP Bharti 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता |
हेड कॉन्स्टेबल (Education & Stress Counselor) | उमेदवार मानसशास्त्र विषयासोबतच पदवी अथवा शिक्षण पदवी (बॅचलर ऑफ एज्युकेशन बॅचलर ऑफ टीचिंग) अथवा संलग्न असावा |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- 25,500 – 81,100 रुपये
📆 वयोमर्यादा :- 20 ते 25 वर्षे
📆 वयोमर्यादेत सूट :-
- एससी / एसटी प्रवर्ग – 05 वर्षे सूट असेल
- ओबीसी प्रवर्ग – 03 वर्षे सूट असेल
📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 05 ऑगस्ट 2024
💵 अर्ज शुल्क :-
- जनरल / ओबीसी / ईडबल्यूएस – 100/- रुपये
- एससी / एसटी /एक्सझम / महिला प्रवर्ग – कुठलेही शुल्क नाही
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 05 ऑगस्ट 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन
💻 परीक्षा :- नंतर कळविण्यात येईल
🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतभर
ही भरती पण वाचा :-
- IBPS अंतर्गत ‘लिपिक’ पदाच्या तब्ब्ल 6128 जागांसाठी मेगा भरती सुरु
- पंजाब नॅशनल बँक अंतर्गत तब्ब्ल 2700 जागांसाठी भरती सुरु
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2024-25
- स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS आणि हवालदार पदांच्या तब्बल 8326 जागांसाठी भरती सुरु
ITBP Bharti 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://www.itbpolice.nic.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 05 ऑगस्ट 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.