Indian Army Sports Quota
Indian Army Sports Quota Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय सैन्य दल अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Indian Army Sports Quota Bharti 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :-
- हवालदार
- नायब सुभेदार
📝 एकूण जागा :- लवकरच उपलब्ध होईल
Eligibility Criteria For Indian Army Sports Quota Bharti 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
हवालदार | उमेदवार 10वी पास असावा |
नायब सुभेदार | उमेदवार 10वी पास असावा |
- क्रीडा पात्रता :- उमेदवार ऍथलेटिक्स, तिरंदाजी बास्केटबॉल बॉक्सिंग, डायव्हिंग, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, हँडबॉल, कबड्डी. ज्यांनी वर नमूद केलेल्या कोणत्याही खेळ आणि खेळांमध्ये खालीलप्रमाणे प्रतिनिधित्व केले आहे.
(a) व्यक्ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करून कनिष्ठ / वरिष्ठ स्तरावर पदक विजेता असावी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर (इंडल इव्हेंट) देशाचे प्रतिनिधित्व केले असेल.
(b) व्यक्तीने कनिष्ठ / वरिष्ठ स्तरावर (सांघिक स्पर्धा) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
(c) वैयक्तिक खेळो इंडिया गेम्स आणि युथ गेम्समध्ये पदक विजेता असावा.
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- नियमानुसार
📆 वयोमर्यादा :- 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान झालेला असावा
💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 30 सप्टेंबर 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन
🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतभर
🌍 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- पीटी आणि स्पोर्ट्स जनरल स्टाफ शाखा संचालनालय MoD (लष्कर) च्या IHQ कक्ष क्रमांक 747 ‘ए’ विंग, सेना भवन PO नवी दिल्ली -110 011.
ही भरती पण वाचा :-
- SSC Hall Ticket – SSC Admit Card | Staff Selection Commission Admit Card
- स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 अंतर्गत तब्ब्ल 17727 जागांसाठी भरती सुरु
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत तब्ब्ल 1192 जागांसाठी भरती सुरु
- 10वी व ITI पास उमेदवारांसाठी उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती सुरु
Indian Army Sports Quota Bharti 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://www.indianarmy.nic.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 30 सप्टेंबर 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.