ICAR DOGR
ICAR DOGR Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, डायरेक्टोरेट ऑफ कांदा व लसूण संशोधन अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
ICAR DOGR Bharti 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :-
- सहाय्यक (Assistant)
- अप्पर डिव्हिजन क्लार्क (Upper Division Clerk)
- लोअर डिव्हिजन क्लार्क (Lower Division Clerk)
📝 एकूण जागा :- 04 जागा
📝 पदानुसार जागा :-
- सहाय्यक (Assistant) – 01 जागा
- अप्पर डिव्हिजन क्लार्क (Upper Division Clerk) – 02 जागा
- लोअर डिव्हिजन क्लार्क (Lower Division Clerk) – 01 जागा
Eligibility Criteria For ICAR DOGR Bharti 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता |
सहाय्यक (Assistant) | ICAR संस्था / ICAR मुख्यालयात नियमित सहाय्यक म्हणून समान पद धारण करणारे उमेदवार असावेत |
अप्पर डिव्हिजन क्लार्क (Upper Division Clerk) | पालक संवर्ग / विभागात नियमितपणे समान पद धारण करणारा उमेदवार असावा |
लोअर डिव्हिजन क्लार्क (Lower Division Clerk) | उमेदवार इतर ICAR संस्था / मुख्यालयातील LDCs, ज्यांनी प्रोबेशन कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आणि ICAR सेवेत निश्चित झाले आहेत, इच्छूक बदली थेट भरतीसाठी असलेल्या रिक्त पदांवर नियुक्त केली जाऊ शकतात. |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- नियमानुसार
📆 वयोमर्यादा :- जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे असेल
💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 15 जून 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन
🌍 नोकरी ठिकाण :- पुणे जिल्हा (महाराष्ट्र)
🌍 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यावर
ही भरती पण वाचा :-
- अणु ऊर्जा विभाग भरती 2024 अंतर्गत 90 जागांसाठी भरती सुरू
- सशस्त्र सीमा बल भरती 2024 अंतर्गत या पदासाठी भरती सुरू
- ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती 2024 अंतर्गत या पदासाठी भरती सुरू
ICAR DOGR Bharti 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी www.dogr.icar.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 15 जून 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.