SSB Bharti 2024 :- अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचा हा सुवर्ण चान्स आहे. अर्ज करण्यासाठी खाली सविस्तर माहिती देण्यात आली आहेत.
👮♂️ पदाचे नाव :- Dy. महानिरीक्षक (कार्य), कमांडंट (अभियंता)
✍️ पदसंख्या :- 05 रिक्त पदे
📑 शैक्षणिक पात्रता :-
- Dy. महानिरीक्षक (कार्य) :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
- कमांडंट (अभियंता) :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे
💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन
📆 वयोमर्यादा :- 52 वर्ष पर्यंत
💼 भरती कालावधी :- पर्मनंट नोकरी
SSB Bharti 2024
🌍 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
📝 भरती अटी व शर्ती :- इच्छुक आणि पात्र अधिकाऱ्यांचे अर्ज विहित नमुन्यात (ॲनेक्चर-ए), डुप्लिकेटमध्ये सेकंड-इन-कमांड (पर्सन- IV), महासंचालनालय,
सशस्त्र सीमा बल, पूर्व ब्लॉक-व्ही, आरके पुरम, यांना पाठवावेत नवी दिल्ली -110066 ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत अर्ज सादर करावेत.
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 60 दिवसात दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
📧 अर्ज पाठवण्याचा पत्ता :- महासंचालनालय, सशस्त्र सीमा बल, पूर्व ब्लॉक-व्ही, आरके पुरम, नवी दिल्ली – 110066
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
💻 अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
2 thoughts on “सशस्त्र सीमा बल मध्ये भरती होण्याचा सुवर्णसंधी सोडू नका त्वरित इथं असा करा अर्ज ! SSB Bharti 2024”