ICAR NRCG Pune
ICAR NRCG Pune Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
ICAR NRCG Pune Recruitment 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :-
- यंग प्रोफेशनल – II (Young Professional – II)
- यंग प्रोफेशनल – I (Young Professional-I)
📝 एकूण जागा :- 02 जागा
📝 पदानुसार जागा :-
- यंग प्रोफेशनल – II (Young Professional – II) – 01 जागा
- यंग प्रोफेशनल – I (Young Professional-I) – 01 जागा
Eligibility Criteria For ICAR NRCG Pune Recruitment 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
पद | पात्रता | वयोमर्यादा |
यंग प्रोफेशनल – II (Young Professional – II) | उमेदवाराने जीवन विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / वनस्पती पॅथॉलॉजी / कृषी सूक्ष्मजीवशास्त्र / कृषी जैवतंत्रज्ञान / जेनेटिक्स / जैवतंत्रज्ञान / वनस्पतिशास्त्र मध्ये M.Sc. (कृषी.) “वनस्पती विज्ञान” संबंधित क्षेत्र केलेले असावे | 40 वर्ष |
यंग प्रोफेशनल – I (Young Professional-I) | उमेदवाराने वनस्पतिशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र / जैवतंत्रज्ञान / जीवन विज्ञान / वनस्पती विज्ञान आणि कृषी मध्ये बॅचलर पदवी केलेली असावी | 21 ते 45 वर्ष |
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- 30,000/- ते 42,000/- रुपये महिना
📆 वयोमर्यादेत सूट :-
- सरकारने जारी केलेल्या नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयामध्ये सूट असेल
💵 अर्ज शुल्क :- कोणतेही शुल्क नाही
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 24 जून 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन
🌍 नोकरी ठिकाण :- पुणे जिल्हा (महाराष्ट्र)
🌍 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- संचालक, ICAR- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पी.बी. क्र.-3, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- 412307, महाराष्ट्र.
ही भरती पण वाचा :-
- अणु ऊर्जा विभाग भरती 2024 अंतर्गत 90 जागांसाठी भरती सुरू
- सशस्त्र सीमा बल भरती 2024 अंतर्गत या पदासाठी भरती सुरू
- ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती 2024 अंतर्गत या पदासाठी भरती सुरू
ICAR NRCG Pune Recruitment 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://nrcgrapes.icar.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 24 जून 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.