MSRTC Dhule
MSRTC Dhule Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, एसटी महामंडळ अंतर्गत या विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी पदांची नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरी ठिकाण, व इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.
MSRTC Dhule Bharti 2024 Details
👮♂️ पदाचे नाव :-
- इंजिन कारागीर (मोटार मेकॅनिक व्हेईकल)
- इंधन कारागीर (डीझेल मेकॅनिक)
- पत्रे कारागीर (मोटार व्हेईकल बॉडी फिटर)
- सांधता (वेल्डर)
- इलेक्ट्रिशियन (विजतांत्री)
- टर्नर
- अभियांत्रिकी (यांत्रिकी) किंवा मोटार पदवीधर (बीई)
📝 एकूण जागा :- 256 जागा
📝 पदानुसार जागा :-
पदे | जागा |
इंजिन कारागीर (मोटार मेकॅनिक व्हेईकल) | 65 |
इंधन कारागीर (डीझेल मेकॅनिक) | 64 |
पत्रे कारागीर (मोटार व्हेईकल बॉडी फिटर) | 28 |
सांधता (वेल्डर) | 15 |
इलेक्ट्रिशियन (विजतांत्री) | 80 |
टर्नर | 02 |
अभियांत्रिकी (यांत्रिकी) किंवा मोटार पदवीधर (बीई) | 02 |
Eligibility Criteria For MSRTC Dhule Bharti 2024
📑 शैक्षणिक पात्रता :-
- पदानुसार शैक्षणिक पात्रता माहिती करून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील भरतीच्या अपडेट्स WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगोवर क्लिक करा
💵 वेतन :- नियमानुसार
📆 वयोमर्यादा :- 16 ते 33 वर्ष वय असावे
📆 वयोमर्यादेत सूट :-
- एससी / एसटी प्रवर्ग – 05 वर्षे सूट असेल
📆 वयोमर्यादा मोजण्याची दिनांक :- 22 मे 2024
⏰ अर्जाची शेवटची तारीख :- 06 जून 2024
💻 अर्ज पद्धत :- ऑफलाईन
🌏 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- जाहिरातीत नमूद केल्यानुसार असेल
ही भरती पण वाचा :- उदागिरी साखर कारखाना भरती 2024 अंतर्गत 31 जागांसाठी भरती सुरु, HDFC बँक भरती 2024 अंतर्गत बारावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, भारतीय मेरीटाइम विद्यापीठ मुंबई भरती 2024 अंतर्गत उपनिबंधक पदासाठी भरती सुरू
MSRTC Dhule Bharti 2024 Notification PDF
💻 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
📝 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
- सदर भरतीसाठी https://npublic.msrtcors.com/reservation-home?faces-redirect=true&deviceType=browser ही अधिकृत वेबसाईट आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 06 जून 2024 आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून सर्व गोष्टी जाणून घ्याव्यात व नंतरच अर्ज करावा.
- उमेदवारांनी अर्ज भरताना आपण सर्व माहिती बरोबर भरलेली असल्याची खात्री करून घ्यावी.
- अंतिम दिनांक च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.